Bp act कलम १६३ : जाहीर नाटीसा कशा देतात :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६३ : जाहीर नाटीसा कशा देतात : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये देणे आवश्यक असेल अशी कोणतीही जाहीर नोटीस ही लेखी व सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीनिशी असेल आणि ती ज्या स्थानास लागू होईल त्या स्थानामध्ये ती ठळकरीत्या दिसेल अशा सार्वजनिक जागेत तिच्या…