Bp act कलम १६: आयुक्त आणि १.(अधीक्षक) यांचे सर्वसाधारण अधिकार :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६: आयुक्त आणि १.(अधीक्षक) यांचे सर्वसाधारण अधिकार : आयुक्त, २.(महासंचालक आणि महानिरीक्षक) यांच्या आदेशास अधीन राहून, आणि १.(अधीक्षक) हा, २.(महासंचालक, व महानिरीक्षक) आणि जिल्हा दंडाधिकारी याच्या आदेशास अधीन राहून आपापल्या प्राधिकारक्षेत्रात, शस्त्रे, कवायती, व्यायाम, व्यक्तीचे आणि घटनांचे निरीक्षण, परस्परसंबंध, कर्तव्यांचे…