Bp act कलम १५७ : तडीपारीच्या कलमे ५५ ५६, १.(५७, ५७-अ आणि ६३ अअ) मध्ये दाखल खटल्यात गृहीत धरावयाच्या गोष्टी :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५७ : तडीपारीच्या कलमे ५५ ५६, १.(५७, ५७-अ आणि ६३ अअ) मध्ये दाखल खटल्यात गृहीत धरावयाच्या गोष्टी : त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही विधीमध्ये काहीही असले तरीही कलम ५५, ५६ १.(५७, ५७-अ किंवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या निदेशांचे उल्लंघन केल्याबद्दलच्या…