Bp act कलम १५५ : आदेश व अधिसूचना सिद्ध करण्याची पद्धती :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५५ : आदेश व अधिसूचना सिद्ध करण्याची पद्धती : या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये राज्यशासनाने किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने प्रसिद्ध केलेला किंवा दिलेला कोणताही आदेश किंवा अधिसूचना आणि तो किंवा ती योग्य रीतीने प्रसिद्ध केली आहे हे, त्याची किंवा तिची शासकीय…