Bp act कलम १५१-अ : १.(विशिष्ट खटले संक्षिप्त रीतीने निकालात काढणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५१-अ : १.(विशिष्ट खटले संक्षिप्त रीतीने निकालात काढणे : १) २.(कलम ११७ अन्वये किंवा कलम १३१ चे ३.(उपखंड) (३), (४) किंवा (५) अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाची दखल घेणाऱ्या न्यायालयास) आरोपीची सुनावणी होण्यापूर्वी विनिर्दिष्ट तारखेपर्यंत आरोपी व्यक्तीने आपणास अपराध कबूल असल्याबद्दल…