Bp act कलम १५१ : या कायद्याखाली केलेल्या विशिष्ट अपराधासाठी खटला भरणे हे पोलिसांच्या स्वेच्छानिर्णयानुसार असणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५१ : या कायद्याखाली केलेल्या विशिष्ट अपराधासाठी खटला भरणे हे पोलिसांच्या स्वेच्छानिर्णयानुसार असणे : राज्यशासनाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने केलेला नियम किंवा आदेश याचे पालन करुन तसे केले असेल त्याखेरीज, पोलिसांनी कलमे ११७, ११९,१३१, १३४, १३७, १३९, १४० किंवा कलमे १४४…