Bp act कलम १५: पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५: पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम: पोलीस अधिकाऱ्याकडे निहित केलेल्या शक्ती, कामे व विशेष अधिकार अशा पोलीस अधिकाऱ्यास त्याच्या पदावरुन निलंबित केले असेल त्या मुदतीत निलंबित राहतील. परंतु असे की, अशा व्यक्तीस अशा रीतीने निलंबित केलेले असेल तरी, तो पोलीस…

Continue ReadingBp act कलम १५: पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम: