Bp act कलम १४९-अ : १.(पोलिसांच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४९-अ : १.(पोलिसांच्या गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल शिक्षा : जर पोलीस दलातील नसणारी कोणतीही व्यक्ती, या बाबतीत २.(३.(महाराष्ट्र) राज्यामधील) कोणत्याही क्षेत्रासाठी राज्यशासनाने सामान्य किंवा विशेष आदेशान्वये प्राधिकृत केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय पोलीस दलाचा गणवेश किंवा उक्त गणवेशाप्रमाणे दिसेल असा कोणताही…