Bp act कलम १४४ : विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास हयगय करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४४ : विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास हयगय करणे : कलम २१ अन्वये विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमण्यात आली असेल अशी कोणतीही व्यक्ती, पुरेशा कारणांवाचून असा विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यात हयगय करील किंवा काम करण्याचे नाकारील किंवा…