Bp act कलम १४१ : कलम ५५, ५६, १.(५७, ५७अ आणि ६३-अअ) या अन्वये आदेशांचे उल्लंघन शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४१ : कलम ५५, ५६, १.(५७, ५७अ आणि ६३-अअ) या अन्वये आदेशांचे उल्लंघन शिक्षा : जो कोणी कलमे ५५, ५६ १.(५७, ५७अ किवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्याचे पालन करणार नाही किंवा त्यानुसार वागण्यात कसूर…