Bp act कलम १४: नेमणुकीचे प्रमाणपत्र:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४ : नेमणुकीचे प्रमाणपत्र: १) १.(निरीक्षकाच्या २.(***) श्रेणीच्या किंवा त्याहून कमी श्रेणीच्या) प्रत्येक अधिकाऱ्यास, त्याची नेमणूक झाल्यानंतर अनुसूची २ मध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. असे प्रमाणपत्र राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्यांच्या मुद्रेनिशी…

Continue ReadingBp act कलम १४: नेमणुकीचे प्रमाणपत्र: