Bp act कलम १३१-अअ : १.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३१-अअ : १.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व : सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत २.(किंवा ज्या जागेत नृत्यशाळा चालविण्यात येते त्या जागेच्या बाबतीत) या अधिनियमान्वये नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवण्यात किंवा या अधिनियमान्वये मंजूर करण्यात आलेले लायसेन्स धारण करणाऱ्या व्यक्तीस, तसेच…