Posh act 2013 कलम १३ : चौकशीचा अहवाल :
Posh act 2013 कलम १३ : चौकशीचा अहवाल : (१) या अधिनियमाखालील चौकशी पूर्ण झाल्यावर अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, चौकशी पूर्ण झाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, तिच्या निष्कर्षाचा अहवाल मालकास, किंवा यथास्थिती, जिल्हा अधिकाऱ्यास सादर करील आणि असा अहवाल संबंधित पक्षकारांना उपलब्ध करून…