Pcpndt act कलम १३ : मंडळाचे आदेश व इतर संलेख यांचे अधिप्रमाणन :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १३ : मंडळाचे आदेश व इतर संलेख यांचे अधिप्रमाणन : मंडळाचे सर्व आदेश व निर्णय अध्यक्षाच्या किंवा मंडळाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही सदस्यांच्या स्वाक्षरीने अधिप्रमाणित करण्यात येतील आणि मंडळाने काढलेले इतर संलेख…