Pcpndt act कलम १२ : मंडळाचे अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १२ : मंडळाचे अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती : १) या अधिनियमाअन्वये आपली कार्ये सुरळीतपणे पार पाडणे शक्य व्हावे म्हणून, मंडळाला याबाबत केलेल्या विनियमांच्या अधीन राहून (प्रतिनियुक्तीवर वा अन्यथा) त्याना आवश्यक वाटतील इतके…