Bp act कलम १२ : विभाग व उपविभाग यांची रचना:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२ : विभाग व उपविभाग यांची रचना: १) राज्य शासनाच्या नियंत्रणास अधीन राहून १.(कोणत्याही क्षेत्राचा) आयुक्त त्यास योग्य वाटेल तर: अ) २.(त्याच्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात) पोलीस विभाग पाडील; ब) त्या विभागांचे उप-विभाग पाडील; आणि क) अशा विभागांच्या व उप-विभागांच्या हद्दी…

Continue ReadingBp act कलम १२ : विभाग व उपविभाग यांची रचना: