Bp act कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा: १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ज्या स्थानिक क्षेत्रात हे कलम अमलात आणील अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जी कोणतीही व्यक्ती, हयगयीने किंवा अन्य रीतीने जी गुरे तिची मालमत्ता असेल किंवा तिच्या…