Bp act कलम ११: १.(आयुक्तांच्या अधिकारतेमधील २.(सहाय्यक आयुक्त)) :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११ : १.(आयुक्तांच्या अधिकारतेमधील २.(सहाय्यक आयुक्त)) : १) राज्य शासनाला ३.(कलम ७ अन्वये ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे, अशा कोणत्याही क्षेत्रासाठी) त्यास योग्य वाटतील इतके ४.(सहाय्यक पोलीस आयुक्त) नेमता येतील. २) पोट-कलम(१) अन्वये नेमण्यात आलेला ५.(सहाय्यक आयुक्त)…