Bp act कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १०३ : पायवाट (पदपथ ) अडविणे : कोणतीही व्यक्ती पायवाटेवर, बाबागाडीखेरीज कोणतेही वाहन किंवा प्राणी अशा पायवाटेवर आडवे किंवा पायवाटेवर उभे राहील अशा रीतीने हाकून नेणार नाही किंवा त्याच्यावर बसून जाणार नाही किंवा त्यास नेणार नाही किंवा त्यास सोडून देणार…