Fssai कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ (२००६ चा अधिनियम क्रमांक ३४) अन्नाशी संबंधित कायदे एकत्रित करणे आणि खाद्यपदार्थांसाठी विज्ञान शास्त्रावर आधारित अन्नाची मानके तयार करण्यासाठी मानक प्राधिकरणाची स्थापना करणे आणि त्याचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन करणे जेणेकरुन मानवी वापरासाठी सुरक्षित आणि…