SCST Act 1989 कलम २ : व्याख्या :
अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ कलम २ : व्याख्या : १)या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, (a) क) अत्याचार याचा अर्थ, कलम ३ खालील शिक्षापात्र अपराध असा आहे; (b) ख) संहिता याचा अर्थ, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) असा आहे; (bb)…