SCST Act 1989 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ प्रस्तावना : प्रकरण १: प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : अनुसूचित जातींच्या व अनुसूचित जमातींच्या व्यक्तींवर केल्या जाणाऱ्या अपराधांस प्रतिबंध करण्यासाठी, अशा अपराधांच्या संपरीक्षेसाठी किंवा अशा अपराधांचे खटले चालविण्याकरिता १(विशेष न्यायालये…