Rti act 2005 कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम २४ : विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे : १)या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना यांसारख्या, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संघटनांना किंवा अशा संघटनांनी त्या सरकारला सादर केलेल्या कोणत्याही माहितीला, लागू असणार…