Rti act 2005 कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरुन दूर करणे :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १७ : राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरुन दूर करणे : १) पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून, राज्य मुख्य माहिती आयुक्ताच्या किंवा राज्य माहिती आयुक्तांच्या बाबतीत, राज्यपालाने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरुन, त्या न्यायालयाने चौकशीअंती, यथास्थिति, राज्य…