Pwdva act 2005 कलम १६ : कार्यवाही कक्षांतर्गत करावयाची :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम १६ : कार्यवाही कक्षांतर्गत करावयाची : प्रकरणाची परिस्थिती तशी मागणी करीत असल्याचे दंडाधिकाऱ्याचे मत असेल आणि जर, कार्यवाहीतील कोणत्याही पक्षाची तशी इच्छा असेल तर दंडाधिकाऱ्याला या अधिनियमाखालील कार्यवाही कक्षांतर्गत पार पाडता येईल.

Continue ReadingPwdva act 2005 कलम १६ : कार्यवाही कक्षांतर्गत करावयाची :

Pwdva act 2005 कलम १५ : कल्याण तज्ज्ञांचे साहाय्य :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम १५ : कल्याण तज्ज्ञांचे साहाय्य : या अधिनियमान्वये करावयाच्या कोणत्याही कार्यवाहीत दंडाधिकाऱ्याला त्याची कार्य पार पाडण्यासाठी त्याला योग्य वाटेल, अशा व्यक्तीचे साहाय्य घेता येईल, ती प्राधान्याने महिला असेल आणि ती बाधित व्यक्तीशी संबंधित असेल वा नसेलही, तसेच, कुटुंबकल्याण कार्याचे प्रचालन…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १५ : कल्याण तज्ज्ञांचे साहाय्य :

Pwdva act 2005 कलम १४ : समुपदेशन :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम १४ : समुपदेशन : (१) दंडाधिकाऱ्यास, या अधिनियमाखालील कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात, उत्तरवादीला किंवा बाधित व्यक्तीला, एकतर एकेकट्याने पृथकपणे किंवा संयुक्तपणे, सेवा पुरविणाऱ्याचा जो सदस्य विहित करण्यात आलेल्या पात्रता व अनुभव असलेला आहे त्याच्याकडून समुपदेशन घेण्याचे निदेश देता येतील. (२) दंडाधिकाऱ्याने,…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १४ : समुपदेशन :

Pwdva act 2005 कलम १३ : नोटीस बजावणे :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम १३ : नोटीस बजावणे : (१) कलम १२ अन्वये निश्चित केलेल्या सुनावणीच्या तारखेची नोटीस दंडाधिकाऱ्याकडून संरक्षण अधिकाऱ्याकडे देण्यात येईल, असा अधिकारी, ती नोटीस, उत्तरवादीवर आणि दंडाधिकाऱ्याने विहित केली असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीवर ती मिळाल्यापासून जास्तीत जास्त दोन दिवसांच्या कालावधीत,…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १३ : नोटीस बजावणे :

Pwdva act 2005 कलम १२ : दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रकरण ४ : साहाय्याचे आदेश मिळविण्यासाठीची कार्यपद्धती : कलम १२ : दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे : (१) या अधिनियमाखालील एक किंवा अधिक साहाय्ये मागण्यासाठी, बाधित व्यक्तीला किंवा संरक्षण अधिकाऱ्याला किंवा बाधित व्यक्तीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल : परंतु…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १२ : दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे :

Pwdva act 2005 कलम ११ : शासनाची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ११ : शासनाची कर्तव्ये : केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य शासन पुढील गोष्टींची निश्चिती करण्यासाठी सर्व उपाययोजना करील. (a)क)(अ) या अधिनियमाच्या सर्व तरतुदींना सार्वजनिक माध्यमे, तसेच, दूरचित्रवाणी, रेडिओ व मुद्रण माध्यमे यांद्वारे नियमित कालांतराने व्यापक प्रसिद्धी देण्यात येते; (b)ख)(ब) केंद्र…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ११ : शासनाची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम १० : सेवा पुरविणारे :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम १० : सेवा पुरविणारे : (१) याबाबतीत करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून, जिची नोंदणी, सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० (१८६० चा२१) अन्वये झाली आहे अशी सोसायटी किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) याअन्वये किंवा महिलांना कायदेविषयक साहाय्य, वैद्यकीय, आर्थिक…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १० : सेवा पुरविणारे :

Pwdva act 2005 कलम ९ : संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये व कार्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ९ : संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये व कार्ये : (१) पोलीस अधिकाऱ्याने - (a)क)(अ) दंडाधिकाऱ्याला या अधिनियमाखालील त्याची कार्ये पार पाडण्यास मदत करणे; (b)ख)(ब) कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मिळाल्यावर विहित नमुन्यातील आणि विहित रीतीने तयार केलेली कौटुंबिक घटना अहवाल दंडाधिकाऱ्याकडे सादर करणे…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ९ : संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये व कार्ये :

Pwdva act 2005 कलम ८ : संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ८ : संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक : (१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्याला आवश्यक वाटतील अशा संख्येतील संरक्षण अधिकाऱ्यांची प्रत्येक जिल्हासाठी नेमणूक करील आणि तसेच संरक्षण अधिकाऱ्याला या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा कोणत्या क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये वापर करता येईल…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ८ : संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक :

Pwdva act 2005 कलम ७ : वैद्यकीय सुविधांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ७ : वैद्यकीय सुविधांची कर्तव्ये : एखाद्या पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने एखाद्या संरक्षण अधिकाऱ्याने किंवा एखाद्या सेवा पुरविणाऱ्याने एखाद्या वैद्यकीय सुविधांच्या प्रभारी व्यक्तीला, पीडित व्यक्तीला वैद्यकीय सुविधा पुरविण्याची विनंती केली तर, वैद्यकीय सुविधांची प्रभारी असलेली व्यक्ती, त्या पीडित व्यक्तीला…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ७ : वैद्यकीय सुविधांची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम ६ : आश्रयगृहांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ६ : आश्रयगृहांची कर्तव्ये : एखाद्या पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने एखाद्या संरक्षण अधिकाऱ्याने किंवा एखाद्या सेवा पुरविणाऱ्याने एखाद्या आश्रयगृहाच्या प्रभारी व्यक्तीला पीडित व्यक्तीला आसरा देण्याची विनंती केली तर, आश्रयगृहाची अशी प्रभारी व्यक्ती त्या पीडित व्यक्तीला आश्रयगृहात आसरा देईल.

Continue ReadingPwdva act 2005 कलम ६ : आश्रयगृहांची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये : एखादा पोलीस, संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणारा किंवा दंडाधिकारी यांच्याकडे कौटुंबिक अत्याचाराची एखादी तक्रार आली असेल किंवा तो एखादी कौटुंबिक अत्याचाराची घटना घडत असताना त्या ठिकाणी हजर असेल किंवा त्याला…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये :

Pwdva act 2005 कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रकरण ३ : संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणारे इत्यादींचे अधिकार व कर्तव्ये : कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट : (१) एखादी कौटुंबिक अत्याचाराची कृती करण्यात आली आहे, किंवा करण्यात येत आहे, किंवा करण्यात येण्याची शक्यता…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट :

Pwdva act 2005 कलम ३ : कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रकरण २ : कौटुंबिक हिंसाचार : कलम ३ : कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या : या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, उत्तरवादीची कोणतीही कृती, वगळणूक किंवा क्रिया किंवा वर्तणूक जर - (a)क) (अ) पीडित व्यक्तीला हानी किंवा इजा पोहोचवील किंवा तिच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याला, सुरक्षेला,…

Continue ReadingPwdva act 2005 कलम ३ : कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या :

Pwdva act 2005 कलम २ : व्याख्या :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (a) क) (अ) बाधित व्यक्ती म्हणजे, जी महिला उत्तरवादीशी कौटुंबिक नातेसंबंधित आहे किंवा तशी राहिलेली आहे आणि उत्तरवादीच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कोणत्याही कृतीची शिकार ठरल्याचा जी आरोप करते…

Continue ReadingPwdva act 2005 कलम २ : व्याख्या :

Pwdva act 2005 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २००५ (सन २००५ चा ४३) १३ सप्टेंबर २००५ प्रस्तावना : प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : कुटुंबामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिलांच्या बाबतीत संविधानाने हमी दिलेल्या महिलांच्या हक्कांचे अधिक…

Continue ReadingPwdva act 2005 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :