Posh act 2013 कलम १९ : मालकाची कर्तव्ये :
Posh act 2013 प्रकरण ६ : मालकाची कर्तव्ये : कलम १९ : मालकाची कर्तव्ये : (a)क)(अ) प्रत्येक मालक कामाच्या ठिकाणी कामाचे सुरक्षित वातावरण पुरवील, त्यात कामाच्या ठिकाणी संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षितता मिळण्याचा अंतर्भाव असेल; (b)ख)(ब) कामाच्या ठिकाणामधील कोणत्याही ठळक जागी, लैंगिक छळवणुकीचे दंडनीय परिणाम; आणि…