Pocso act 2012 कलम ७ : लैंगिक हमला :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ क - लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा : कलम ७ : लैंगिक हमला : जो कोणी, लैंगिक हेतूने बालकाच्या योनीला, शिस्नाला, गुदद्वाराला किंवा छातीला स्पर्श करील किंवा बालकाला अशा व्यक्तीच्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या योनीला, शिस्नाला, गुदद्वाराला किंवा छातीला…