Pocso act 2012 कलम ४२अ : हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४२अ : १.(हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणारा नाही : या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचे अल्पीकरण करणाऱ्या नसतील तर त्या त्यात भर घालणार असतील आणि कोणतीही विसंगती उद्भवल्यास अशा विसंगतीच्या मर्यादेपर्यंत…