Pocso act 2012 कलम ४ : लिंग प्रवेश असलेल्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४ : लिंग प्रवेश असलेल्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा : १.(१)जो कोणी, लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करील तो २.(दहा वर्षांपेक्षा) कमी नसेल, पण आजीव कारावासापर्यंत असू शकेल इतकया मुदतीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो…

Continue ReadingPocso act 2012 कलम ४ : लिंग प्रवेश असलेल्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :