Pocso act 2012 कलम ३ : लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण २ : बालकांवरील लैंगिक अपराध : अ - लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा : कलम ३ : लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला : अ)एखादी व्यक्ती, जर त्याचे शिस्न बालकाच्या योनीत, मुखात, मुत्रमार्गात, गुदद्वारात कोणत्याही मर्यादेपर्यंत…