Pocso act 2012 कलम २८ : विशेष न्यायालये नेमून देणे :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ७ : विशेष न्यायालये : कलम २८ : विशेष न्यायालये नेमून देणे : १) जलदगतीने न्यायचौकशी करण्याच्या प्रयोजनार्थ, राज्यशासन, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीशी विचारविनिमय करून, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाखालील अपराधांची न्यायचौकशी करण्यासाठी विशेष न्यायलय असणारे एक सत्र…