Pocso act 2012 कलम २६ : नोंदवावयाच्या जबाबासंबंधातील अतिरिक्त तरतुदी :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम २६ : नोंदवावयाच्या जबाबासंबंधातील अतिरिक्त तरतुदी : १) दंडाधिकारी किंवा यथास्थिती पोलीस अधिकारी बालक बोलले असेल त्याप्रमाणे त्याचा जबाब बालकाच्या आईवडिलांच्या किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते किंवा त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा इतर कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत नोंदवील. २)…