Pocso act 2012 कलम २३ : प्रसारमाध्यमांसाठी कार्यपद्धती :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम २३ : प्रसारमाध्यमांसाठी कार्यपद्धती : १) कोणतीही व्यक्ती, प्रसारमाध्यमे किंवा स्टुडिओ किंवा छायाचित्रण सुविधा केंद्रे यांपैकी कोणत्याही प्रकारातून कोणत्याही बालकाबाबत, ज्यामुळे बालकाच्या लौकिकाची मानहानी होईल किंवा त्याच्या एकांततेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही बातमी किंवा भाष्य ते संपूर्ण व…

Continue ReadingPocso act 2012 कलम २३ : प्रसारमाध्यमांसाठी कार्यपद्धती :