Pocso act 2012 कलम १३ : संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रकरण ३ : कोणत्याही प्रकारच्या संभोगवर्णनपर प्रयोजनांसाठी बालकाचा वापर आणि त्यासाठी शिक्षा : कलम १३ : संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर : जो कोणी प्रसारमाध्यमांच्या कोणत्याही प्रकारामध्ये (दूरदर्शन वाहिन्या किंवा इंटरनेट किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक प्रकाराद्वारे किंवा मुद्रितमाध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या…