Pocso act 2012 कलम ११ : लैंगिक सतावणूक :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ ई - लैंगिक सतावणूक आणि त्यासाठी शिक्षा : कलम ११ : लैंगिक सतावणूक : जेव्हा एकादी व्यक्ती लैंगिक हेतूने एक) कोणताही शब्द उच्चारते किंवा कोणताही आवाज करते किंवा असा शब्द किंवा आवाज ऐकू जाईल या हेतूने कोणताही हावभाव करते…