Pinh act कलम २ : भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अवमान :
राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ कलम २ : भारतीय राष्ट्रध्वज व भारताचे संविधान यांचा अवमान : जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा भारताचे संविधान किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविछिन्न करील, विरूप करील, त्याचे पावित्र्य विटाळील,…