Phra 1993 कलम ४०क(अ) : १.(भूतलक्षी प्रभावाने नियम करण्याचा अधिकार :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ४०क(अ) : १.(भूतलक्षी प्रभावाने नियम करण्याचा अधिकार : कलम ४०, पोट-कलम (२), खंड (ख) अन्वये नियम करण्याच्या अधिकारात, असे नियम किंवा त्यापैकी कोणताही नियम, या अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्याच्या दिनांकापूर्वीचा नसेल अशा दिनांकापासून भूतलक्षी प्रभावाने करण्याच्या अधिकाराचा अंतर्भाव असेल…