Phra 1993 कलम ३८ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम ३८ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण : या अधिनियमास किंवा कोणत्याही नियमास किंवा त्या खाली काढण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास अनुलक्षून केंद्र सरकार, राज्य शासन, आयोग, राज्य आयोग किंवा त्याचा कोणताही सदस्य किंवा केंद्र सरकार, राज्य शासन, आयोग किंवा राज्य…