Peca कलम ५ : इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या साठवणुकीस मनाई (प्रतिबंध) :
इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ कलम ५ : इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या साठवणुकीस मनाई (प्रतिबंध) : या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेपासून कोणतीही व्यक्ती, जी कोणत्याही स्थानाची मालक किंवा अधिभोक्ता आहे किंवा त्यावर नियंत्रण ठेवते किंवा त्याचा उपयोग करते, तेथील इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या कोणत्याही साठ्याच्या साठवणुकीसाठी त्याचा वापर करण्यास जाणूनबुजून…