PDPP Act 1984 कलम ७ : निरसन व व्यावृत्ती :

PDPP Act 1984 कलम ७ : निरसन व व्यावृत्ती : (१) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अध्यादेश, १९८४ (१९८४ चा ३) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झालेली असले तरीही, उक्त अध्यादेशाखाली केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कार्यवाही ही, या अधिनियमाच्या तत्सम…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम ७ : निरसन व व्यावृत्ती :

PDPP Act 1984 कलम ६ : व्यावृत्ती :

PDPP Act 1984 कलम ६ : व्यावृत्ती : या अधिनियमाचे उपबंध हे, त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या उपबंधांना न्यूनता आणणारे नसून त्या कायद्याच्या उपबंधांशिवाय आणखी भर म्हणून असतील आणि या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीविरूद्ध या अधिनियमाहून वेगळ्या प्रकारे चालू करण्यात…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम ६ : व्यावृत्ती :

PDPP Act 1984 कलम ५ : जामिनासंबंधी विशेष उपबंध :

PDPP Act 1984 कलम ५ : जामिनासंबंधी विशेष उपबंध : कलम ३ किंवा कलम ४ खालील शिक्षापात्र अपराधाचा आरोप असलेली किंवा सिद्धापराधी ठरवलेली कोणतीही व्यक्ती, जर अभिरक्षेत असेल तर, अभियोगास तिच्या सुटकेच्या अर्जास विरोध करण्याची संधी दिल्याखेरीज तिची जामिनावर किंवा तिच्या स्वत:च्या बंधपत्रावर सुटका करण्यात…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम ५ : जामिनासंबंधी विशेष उपबंध :

PDPP Act 1984 कलम ४ : सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे हानी पोहोचवणारी आगळीक :

PDPP Act 1984 कलम ४ : सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे हानी पोहोचवणारी आगळीक : जो कोणी, आग किंवा स्फोटक पदार्थ यांच्या वापराद्वारे कलम ३ च्या पोटकलम (१) किंवा (२) खालील अपराध करील, त्यास एका वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु दहा वर्षांपर्यंत असू शकेल…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम ४ : सार्वजनिक संपत्तीस आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे हानी पोहोचवणारी आगळीक :

PDPP Act 1984 कलम ३ : सार्वजनिक संपत्तीच्या हानीस कारणीभूत ठरणारी आगळीक :

PDPP Act 1984 कलम ३ : सार्वजनिक संपत्तीच्या हानीस कारणीभूत ठरणारी आगळीक : (१) जी कोणी, पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्वरूपातील सार्वजनिक संपत्तीव्यतिरिक्त, इतर कोणत्याही सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीत, कोणतीही कृती करून आगळीक करील, त्यास पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम ३ : सार्वजनिक संपत्तीच्या हानीस कारणीभूत ठरणारी आगळीक :

PDPP Act 1984 कलम २ : व्याख्या :

PDPP Act 1984 कलम २ : व्याख्या : या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नेसल तर,- (क) आगळीक या शब्दास, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम ४२५ मध्ये नेमून दिलेल्या अर्थाप्रमाणे अर्थ असेल; (ख) सार्वजनिक संपत्ती याचा अर्थ, पुढीलपैकी कोणाच्याही मालकीची असेल किंवा ताब्यात…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम २ : व्याख्या :

PDPP Act 1984 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ (१९८४ चा ३) (१५ जून १९९६ रोजी यथाविद्यमान) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ : सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याच्याशी निगडीत बाबींसाठी अधिनियम. भारतीय गणराज्याच्या पस्तिसाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-…

Continue ReadingPDPP Act 1984 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :