Pcr act कलम ४: सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ४: सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा : जो कोणी- (एक) कोणत्याही दुकानात, सार्वजनिक उपाहारगृहात, हॉटेलात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या स्थानी प्रवेश करणे, किंवा (दोन) सर्वसाधारण जनतेच्या किंवा १.(त्यापैकी एखाद्या वर्गाच्या) उपयोगाकरित एखादे सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई किंवा मुसाफिरखाना येथे ठेवलेल्या…

Continue ReadingPcr act कलम ४: सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :