Pcr act कलम ३: धार्मिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ३: धार्मिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा : जो कोणी, एखाद्या व्यक्तीला ;- (a)(क)(अ) अशा व्यक्तीप्रमाणे तोच धर्म प्रतिज्ञापित करणाऱ्या १.(***) इतर व्यक्तींना किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही शाखेला जे कोणतेही सार्वजनिक उपासनास्थान खुले असेल त्यात प्रवेश करण्यास; अथवा (b)(ख)(ब) अशा व्यक्तीप्रमाणे तोच…