Pcr act कलम १४: कंपन्यांनी केलेले अपराध :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १४: कंपन्यांनी केलेले अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध करणारी व्यक्ती ही कंपनी असेल तर, अपराध घडला त्या वेळी कंपनीच्या कामकाजचलनाचा प्रभार जिच्यावर असेल किंवा त्याबद्दल कंपनीला जी जबाबदारी असेल ती प्रत्येक व्यक्ती, या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल…