Pcr act कलम १०अ(क) : १.(सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १०अ(क) : १.(सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याचा राज्य शासनाचा अधिकार : (१) एखाद्या क्षेत्रातील रहिवासी या अधिनियमाखालील कोणत्याही शिक्षापात्र अपराधामध्ये निबद्ध आहेत किंवा असा अपराध करण्यास ते अपप्रेरणा देत आहेत, किंवा असा अपराध करण्यामध्ये निबद्ध असलेल्या व्यक्तींना ते आसरा देत आहेत…