Pcpndt act कलम २७ : अपराध दखलपात्र, अजामिनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असणे :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २७ : अपराध दखलपात्र, अजामिनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असणे : या अधिनियमाअन्वये प्रत्येक अपराध हा, दखलपात्र, अजामीनपात्र व आपसात न मिटविण्याजोगा असेल.