Pcpndt act कलम २३ : अपराध व शास्ती :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम २३ : अपराध व शास्ती : १) एखादे आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय ज्याच्या मालकीचे असेल किंवा चिकिस्तालयात नोकरील असून तो, आपल्या व्यावसायिक किंवा तांत्रिक सेवा अशा केंद्राला, प्रयोगशाळेला किंवा चिकित्सालयात…