Pcpndt act कलम १६ : १.(मंडळाची कार्ये :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १६ : १.(मंडळाची कार्ये : मंडळाची कार्ये खालीलप्रमाणे असतील, - एक) प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे व लिंग निवड तंत्रे यांचा वापर करण्याबाबत व त्यांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी धोरण ठरविण्यात केंद्र सकारला सल्ला देणे ;…