Pcpndt act कलम १४ : सदस्य म्हणून नियुक्तीसाठी अपात्रता :
गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम १४ : सदस्य म्हणून नियुक्तीसाठी अपात्रता : सदस्य म्हणून एखादी व्यक्ती नियुक्त करताना, जर ती, - (a)क) केंद्र सरकारच्या मते ज्यात नैकि अध:पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधाबद्दल सिद्धदोष ठरलेली असेल आणि त्यासाठी तिला कारावासाची…