Pcma act कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ५ : बालविवाहातील बालकांचा ताबा व निर्वाह : (१) जेव्हा बालविवाहातून बालकांचा जन्म झाला असेल तेव्हा, जिल्हा न्यायालय अशा बालकांच्या ताब्यासाठी योग्य आदेश देईल. (२) या कलमान्वये बालकाच्या ताब्यासाठी आदेश देतेवेळी बालकाचे कल्याण व सर्वोत्तम हित याचा जिल्हा न्यायालयाद्वारे सर्वोच्च…