Pcma act कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ४ : बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद : (१) कलम ३ अन्वये हुकूमनामा देतेवेळी, जिल्हा न्यायालय, विवाहाच्या करारातील स्त्री पक्षकारास तिचा पुनर्विवाह होईपर्यंत, निर्वाहखर्च प्रदान करण्यासाठी विवाहाच्या करारातील पुरूष पक्षकारास किंवा असा पुरूष पक्षकार अज्ञानी असेल तर,…